Premium Blogging Course:
"Learn Today, Earn Tomorrow"

कोणत्याही प्रकारच्या कोडींग नॉलेजची गरज नाही. अगदी नवखा व्यक्ती देखील हा कोर्स करून ब्लॉगिंग शिकू शकतो आणि ब्लॉगिंगमध्ये आपले करीयर घडवू शकतो.

Created by Keshav Padvi

सूचना - कोर्स जॉईन करण्याआधी कृपया संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाहचावी. काहीही अडचण असल्यास इंस्टाग्रामला मॅसेज करून शंका विचारू शकता.

कोर्ससाठी काय आवश्यक?

कोर्स फी: ₹ 4,999 /-

रीफंड पॉलिसी : पहिल्या लेक्चर नंतर कोर्स नाही आवडला किंवा मला नाही जमणार असे वाटले तर पूर्ण फी रीफंड करण्यात येईल. कुठले कारण किंवा प्रश्न विचारला जाणार नाही आणि येत्या १५ दिवसात लगेच फी रीफंड करण्यात येईल.

नोट- फक्त पहिल्या लेक्चर नंतरच फी रीफंड मिळेल. २ किंवा त्या पेक्षा जास्त लेक्चर झाल्यास फी रीफंड मिळणार नाही.

कोर्सबद्दल थोडं काही:

कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?

हा कोर्स कोणासाठी आहे?

  • जर तुम्ही ऑनलाईन काम करून पैसे कमविण्याचा मार्ग शोधत आहात तर ब्लॉगिंग हा तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय आहे, कारण यासाठी कोणत्याही शिक्षणाची मर्यादा नाही, अगदी १० वी – १२ वी पास व्यक्ती सुद्धा ब्लॉगिंग करू शकतो.
  • बरेच महिने किंवा वर्ष झालेत तुम्ही ब्लॉगिंग करताय पण तुम्हाला यश मिळत नाही, तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे, कारण या कोर्समध्ये आपण आपल्या ब्लॉगवर ट्राफिक कशी आणावी आणि लवकरात लवकर अरनिंग सुरु कशी होईल याबाबतची संपूर्ण माहिती कोर्समध्ये देतो.
  • हाउसवाईफ आहात, विद्यार्थी आहात, जॉब शोधताय पण मिळत नाहीये, स्वतःच काय तरी सुरु करावं असा विचार करताय तर ब्लॉगिंग हा एक चांगला पर्याय तुमच्यासाठी असू शकतो.
  • शेवटच एक सांगेन, स्वादिष्ट जेवणाचा ताट मी तुमच्यासमोर वाढून देणार आहे, तुम्हाला फक्त ताटातलं ते जेवण आपल्या हाताने उचलून खायचं आहे, इथ पर्यंतची मदत मी तुम्हाला या कोर्समध्ये करणार आहे, जर एवढी हि मेहनत तुम्ही करणार नसाल तर हा कोर्स तुमच्यासाठी नाही.

Curriculum

  1. ब्लॉगिंग म्हणजे काय?
  2. होस्टिंग आणि डोमेन म्हणजे काय?
  3. डोमेन कसा निवडावा?
  4. 15 टॉपिक ब्लॉगिंगसाठी सजेस्ट केले जातील.
  5. मायक्रो निश टॉपिक म्हणजे काय? आणि 100 टॉपिक सजेशन
  6. AdSense अप्रूलसाठी टिप्स आणि ट्रिक्स व त्याची पूर्ण प्रोसेस सांगितली जाईल.
  7. जास्त ट्राफिक कोणत्या टॉपिक मध्ये आहे ते सजेस्ट केले जाईल?
  8. संपूर्ण गुगल प्लॅटफॉर्मची माहिती.
  9. कॉपीराईट आणि Plagiarism
आर्टिकल कसे लिहायचे?
  1. SEO Friendly आर्टीकल म्हणजे काय?
  2. SEO Friendly कसे लिहायचे?
  3. SEO Friendly रुल्स.
  4. तुमचे आर्टिकल डिस्कव्हर पेजला कसे जातील या बद्दलची माहिती.
  5. On-page SEO (meta tags, headers, keywords)
  6. Off-page SEO (backlinks, social signals)
  7. SEO tools and analytics
Web Story
  1. वेबस्टोरी म्हणजे काय?
  2. वेबस्टोरी कशी बनवावी?
  3. कोणत्या विषयावर वेबस्टोरी बनवावी?
  4. वेबस्टोरीचा वापर करून वेबसाईटची ट्राफिक कशी वाढवावी?
  5. भारतासाठी वेबस्टोरीचा Topic कसा शोधावा?
  6. US साठी कसे काम करावे?
  7. US साठी कोणत्या टॉपिकवर काम करावे?
  8. US वेबस्टोरीसाठी कंटेंट कसे शोधावे?
  9. वेबस्टोरी बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
Keyword Research
  1. Introduction to Keyword Research

  2. कीवर्ड म्हणजे काय?
  3. कीवर्ड रीसर्च कसा करावा?
  4. लो Competition टॉपिक कसा शोधावा?
  5. लो Competition कीवर्ड कसे शोधावे?
  6. Long-Tail Keywords
    • लाँग-टेल कीवर्डची व्याख्या आणि महत्त्व
    • लाँग-टेल कीवर्ड कसे शोधायचे आणि वापरायचे?
  7. Competitor Keyword Analysis

    • competitor कीवर्ड ओळखणे आणि त्यांचे विश्लेषण करणे
  8. Keyword Difficulty and Competition

    • कीवर्ड डिफीकल्टी स्कोर समजून घेणे
    • विशिष्ट कीवर्डसाठी स्पर्धेचे मूल्यांकन करणे

Instructor

Keshav Padvi

Blogger, WordPress & SEO Expert, Coach

नमस्कार,

ब्लॉगिंग या क्षेत्रात २०१५ पासून कार्यरत आहे, ब्लॉगिंग क्षेत्रात सक्सेफुल झाल्या नंतर आपल्या मराठी लोकांनाही या गोष्टीची माहिती मिळावी आणि मराठी लोकांनीही ब्लॉगिंग करून चांगले पैसे कमवावे यासाठी इंस्टाग्राम वर २०२० मध्ये आपले पेज सुरु केले. त्या नंतर तेथील प्रतिसाद पाहून एक गोष्ट लक्षात आली कि मराठी माणसात ब्लॉगिंग बद्दलची माहिती तेवढी नाही म्हणून आपण पुढे येऊन यावर काम करायला हवे असे वाटले. त्या नंतर २०२१ पासून ब्लॉगिंग कोर्सची सुरुवात केली आणि आता 2500 पेक्षा हि जास्त विद्यार्थ्यांना आपण ब्लॉगिंग शिकवली आहे. आपल्या विद्यार्थ्यांमधील बऱ्याच लोकांची अरनिंग देखील सुरु झाली आहे. त्याचे पुरावे मी माझ्या इंस्टाग्राम वर देखील दिलेले आहेत आणि खाली सुद्धा Add केले आहेत.

आशा करतो की या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, कोर्स संबंधित काहीही प्रश्न असल्यास तुम्ही मला इंस्टाग्रामला मॅसेज करू शकता. 

माझ्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद / FeedBack

Success Stories | यशोगाथा

© Copyright 2024 All rights Reserved.

Scroll to Top